IND vs BAN, 2nd Test:  : भारत आणि बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ 233 धावांवर ऑलआऊट

India vs Bangladesh, 2nd Test Match: भारतीय गोलंदाजाचे दमदार कामगिरी, दोन दिवसाच्या पावसाच्या विश्रांतीनंतर सामना सुरू BCCI :- भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे.शनिवार आणि रविवारी एकही चेंडू टाकता आला नाही. मैदान ओले असल्याने सामना सुरू होऊ शकला नाही.आजच्या सत्रात पहिल्या डावात बांगलादेशला 233 धावांवर सर्वबाद … Continue reading IND vs BAN, 2nd Test:  : भारत आणि बांगलादेश दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा संघ 233 धावांवर ऑलआऊट