मुख्य सामग्री पर जाएँ

Washington News : अमेरिकेत डेमोक्रॅट्सची सरशी

Washington News : वॉशिंग्टन: ३ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर डेमोक्रॅट्सनी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर ताबा मिळवला असून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का दिला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

अमेरिकेत डेमोक्रॅट्सची सरशी
अमेरिकेत डेमोक्रॅट्सची सरशी

Washington News : वॉशिंग्टन: ३ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यावधी निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर डेमोक्रॅट्सनी काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांवर ताबा मिळवला असून, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का दिला आहे. इराणमधील युद्ध, इंधनाचे वाढते दर आणि वाढती महागाई यांमुळे मतदारांमध्ये असलेल्या असंतोषामुळे डेमोक्रॅटिक पक्षाने रिपब्लिकन पक्षाच्या बालेकिल्ल्यांना सुरुंग लावला. अध्यक्ष ट्रम्प यांनी जाहीरपणे हा पराभव स्वीकारला असून निवडणूक निकाल मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे.https://maharashtramirror.com/ Washington News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें