मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : ऑक्टोबर हीटचा तडाखा ; पुणे ३६ अंशांवर

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : ऑक्टोबर हीटचा तडाखा शहराला बसत असून शुक्रवारी (दि.८)पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

ऑक्टोबर हीटचा तडाखा ; पुणे ३६ अंशांवर
ऑक्टोबर हीटचा तडाखा ; पुणे ३६ अंशांवर

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : ऑक्टोबर हीटचा तडाखा शहराला बसत असून शुक्रवारी (दि.८)पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. शुक्रवारी लोहगाव भागात ३५ अंश सेल्सिअस तपमान नोंदविले गेले आहे. तर पाषाण, चिंचवड आणि कोरेगाव पार्क परिसरात तापमान ३५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. शुक्रवारी सकाळी उन्हाचा चटका जाणवत होता.दुपारनंतर ढगाळ हवेमुळे काही प्रमाणात उकाडा वाढला. ऑक्टोबर हीटमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा ३६ ते ३७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें