मुख्य सामग्री पर जाएँ

PUNE NEWS : राजगड तालुक्यात भीषण अपघात

दरीत कोसळलेल्या ट्रॅव्हल्समधील दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

PUNE NEWS : राजगड तालुक्यात भीषण अपघात

दरीत कोसळलेल्या ट्रॅव्हल्समधील दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

पुणे, महाराष्ट्र मिरर, PUNE NEWS: नसरापूर : राजगड तालुक्यातील पाबे घाटात अंधेरी (मुंबई) येथून राजगड किल्ल्यावर निघालेल्या ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका तरुण व एका तरुणीचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.PUNE NEWS

अपघातानंतर वेल्हे पोलीस, हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामस्थांनी रात्रभर बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वेल्हे पोलीस पुढील तपास करत आहेत.

PUNE NEWS

शेयर करें