मुख्य सामग्री पर जाएँ

Panvel News : रमझान शेख यांच्या नेतृत्वाखाली शेकडो अल्पसंख्याकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार Sharad Pawar पक्षाची आज खारघर सेक्टर ३४ कार्यालय येथे अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस लियाकत शेख ,जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील,युवक प्रदेश कार्याध्यक्ष प्रमोद बागल, जिल्हा सरचिटणीस अमित पडवळ, खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, ग्राहक

व
विवेक

1 मिनट पठन

Panvel News

पनवेल जितिन शेट्टी : पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार Sharad Pawar पक्षाची आज खारघर सेक्टर ३४ कार्यालय येथे अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस लियाकत शेख ,जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील,युवक प्रदेश कार्याध्यक्ष प्रमोद बागल, जिल्हा सरचिटणीस अमित पडवळ, खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष कृष्णा मर्डेकर , जिल्हा संघटक अमीर शाह मीरू, युवा नेते रमझान शेख यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली .यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षांमधे पक्ष प्रवेश केला , रमझान शेख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लियाकत शेख व सतीश पाटील यांच्या हस्ते तुफेल खान यांनी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग पदाचा कारभार हाती घेतला. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेयर करें