मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : मलाड-मालवणीतील कुख्यात तडीपार गुन्हेगार सलमान मोहरा याच्यावर देशद्रोह, जासूसीचे गंभीर आरोप; जनतेत दहशत

मुंबई : मलाड-मालवणी परिसरातील कुख्यात तडीपार गुन्हेगार सलमान मोहरा याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून, त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

व
विवेक

1 मिनट पठन

Mumbai Crime News: 15-year-old girl commits suicide after being unable to bear the stress of studies; ends life by jumping from the 31st floor

मुंबई : मलाड-मालवणी परिसरातील कुख्यात तडीपार गुन्हेगार सलमान मोहरा याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप असून, त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सूत्रांनुसार, सलमान मोहरा हा लोकांना धमकावून, बेकायदेशीरपणे जबरदस्तीने वसुली करत असून, त्याच्यावर देशद्रोह आणि पाकिस्तानसाठी जासूसी केल्याचा गंभीर संशय आहे. अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्याचे नाव असतानाही तो मोकाट फिरत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे.

तस्वीरें · 1/5

Arrow Keys ⟵ ⟶

स्थानिकांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे विनंती केली आहे की, अशा कुख्यात, वॉंटेड आणि संभाव्य देशद्रोही गुन्हेगाराला तात्काळ तडीपार करावे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करावी. जनतेने मागणी केली आहे की, या गंभीर आरोपांची सखोल तपासणी करून सलमान मोहराला त्वरित अटक करावी, जेणेकरून परिसरातील दहशत संपुष्टात येईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल. प्रशासनाकडून त्वरित आणि कठोर कारवाईची अपेक्षा आहे.

हेही वाचा: Anil Parab : "मंत्र्यांचे व्हिडीओ व्हायरल… मग जनसुरक्षा कुठे?"

शेयर करें