मुख्य सामग्री पर जाएँ

Astana News : महिला कुस्तीपटू मनीषा विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर

Astana News :अस्त्नाना कझाकिस्तान : भारतीय महिला कुस्तीपटू मनीषाने जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केल्याचे वृत्त आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

महिला कुस्तीपटू मनीषा विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर
महिला कुस्तीपटू मनीषा विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर

Astana News : जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश; पॅन-अमेरिकन विजेती प्रतिस्पर्धीशी जेतेपदासाठी लढत

Astana News :अस्त्नाना कझाकिस्तान : भारतीय महिला कुस्तीपटू मनीषाने जागतिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केल्याचे वृत्त आहे. ५९ किलो वजनी गटात दमदार कामगिरी करत तिने विश्वविजेतेपदाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आता अंतिम फेरीत तिच्यासमोर पॅन-अमेरिकन विजेतेपद पटकावलेल्या प्रतिस्पर्धीचे आव्हान असेल.https://maharashtramirror.com/ Astana News

अंतिम फेरीतील विजयासह मनीषाला जागतिक विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. त्यामुळे या लढतीकडे भारतीय कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मनीषाच्या अंतिम फेरीतील प्रवेशामुळे भारतीय महिला कुस्तीला आणखी एक मोठे यश मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अंतिम लढतीतील निकालानंतर तिच्या पदकाचा रंग निश्चित होईल.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें