Maharashtra Budget 2024: अधिवेशनात महिलांना विविध योजनेचा पाऊस
Maharashtra Government Budget 2024 : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असलेल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी तरतूद
2 मिनट पठन

Maharashtra Government Budget 2024: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असलेल्या मुलींना उच्च शिक्षणासाठी तरतूद
मुंबई :- राज्याचे पावसाळी Maharashtra Monsoon Session अधिवेशन चालू आहे हे राज्य सरकारचे शेवटचे अधिवेशन असून तत्पूर्वी अतिरिक्त अर्थसंकल्प अधिवेशन राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज मांडला आहे. यामध्ये शेतकऱ्यासह महिलांसाठी विविध योजना सरकारने घोषित केले आहे. (Maharashtra Budget 2024) मुलींच्या शिक्षणाबाबत राज्य सरकारने योजना घोषित केले आहे अटला का खालील वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल अशा घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच लाडकी बहीण योजना अंतर्गत जवळपास 46 हजार कोटीची तरतूद राज्य सरकारने केली आहे.
हेही वाचा: Sanjay Nirupam : महिलांसाठी 1500 रुपये प्रति महिना योजनेवर संजय निरुपम म्हणाले, 'ही निवडणूक …..'
