मुख्य सामग्री पर जाएँ

रावेत आणि देहूरोड परिसरात बिबट्याचा वावर

हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

रावेत आणि देहूरोड परिसरात बिबट्याचा वावर

हालचाली सीसीटीव्ही कॅमेरात कैद

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत आणि देहूरोड परिसरामध्ये काल रात्री बिबट्या आढळून आला आहे. रावेत आणि देहूरोड परिसरामध्ये काल रात्री बिबट्या आढळून आला आहे.

या बिबट्याने एका कुत्र्याची शिकार देखील केली. त्यामुळे रावेत आणि देहूरोड परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत.

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे पथक रावेत-देहूरोड परिसरामध्ये बोलवण्यात आले आहे. रावेत परिसरातील मस्के वस्ती आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरामध्ये सध्या या बिबट्याचा वावर आहे.

शेयर करें