मुख्य सामग्री पर जाएँ

Khelo India : खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाळा स्पोर्ट्स च्या तेजा सपकाळ यांची निवड

पनवेल जितिन शेट्टी : कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल Karnala Sports Academy Kabaddi महिला संघातून खेळणारी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२१-२२ विजेती कु.

व
विवेक

1 मिनट पठन

Khelo India : खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कबड्डी स्पर्धेसाठी कर्नाळा स्पोर्ट्स च्या तेजा सपकाळ यांची निवड

पनवेल जितिन शेट्टी : कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल Karnala Sports Academy Kabaddi महिला संघातून खेळणारी जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२१-२२ विजेती कु. तेजा महादेव सपकाळ हिची दि. १९/०५/२०२५ ते २४/०५/२०२५ रोजी केंद्रशासित प्रदेश दीव येथे होणाऱ्या ७ वी वरिष्ठ महिला गट १ ल्या खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कबड्डी स्पर्धेसाठी Khelo India महाराष्ट्र राज्य महिला कबड्डी संघात निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे .प्रशिक्षक सूर्यकांत ठाकूर यांच्या मार्गदशनाखाली तेजा सपकाळ प्रशिक्षण घेत आहे

शेयर करें