Jammu kashmir : काश्मीर मॅरेथॉनमध्ये मॅरेथॉन लिजेंड ३६९चे यश
Jammu kashmir :जम्मू : काश्मीर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये मॅरेथॉन लिजेंड ३६९ कंपनीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.
1 मिनट पठन

Jammu kashmir :जेकब केडनेगोर पुरुष गटात तिसरा; मोनिकाह वांजिरूचीही महिला गटात तिसऱ्या क्रमांकावर बाजी
Jammu kashmir :जम्मू : काश्मीर आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये मॅरेथॉन लिजेंड ३६९ कंपनीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. ४२ किलोमीटर मॅरेथॉनच्या पुरुष गटात जेकब केडनेगोर याने २ तास ११ मिनिटे ५२ सेकंदांत शर्यत पूर्ण करत तिसरा क्रमांक पटकावला. महिला गटात मोनिकाह वांजिरू हिनेही तिसरे स्थान मिळवले.https://maharashtramirror.com/ Jammu kashmir
मॅरेथॉन लिजेंड ३६९ कंपनीच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या यशामुळे कंपनीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दोन्ही खेळाडूंनी ४२ किलोमीटरच्या शर्यतीत तिसरा क्रमांक मिळवत आपली कामगिरी सिद्ध केली.
मॅरेथॉन लिजेंड ३६९चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल शिलिमकर यांनी ही माहिती दिली. या स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
