Kalyan Crime News : कल्याणमध्ये हत्या ; बहिणीकडे जाणाऱ्या भावावर प्राणघात खाल्ला
•दिवसाढवळ्या तरुणावर पाच-सहा जणांनी प्राणघात झाला, हल्ल्यात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
1 मिनट पठन

•दिवसाढवळ्या तरुणावर पाच-सहा जणांनी प्राणघात झाला, हल्ल्यात 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू
कल्याण :- दिवसाढवळ्या तरुणावर पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हल्ला करून जिवे ठार मारल्याचे घटना कल्याण पूर्वेच्या 100 फुटी रोडवर घडली आहे. बहिणीकडे जाणाऱ्या भावावर चार-पाच जणांच्या टोळीने चॉपरने वार करत हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 26 वर्षे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे.
फिर्यादी प्रेम विनोद चव्हाण (19 वर्ष) याचा मित्र असलेला संदीप राठोड (26 वर्ष ) तो दारू पिल्याने त्याला बहिणीच्या घरी सोडण्याकरिता मोटरसायकल वर त्याला सोडवत असताना कल्याण पूर्वच्या शंभर फिट रोडवर पाच अनोळखी व्यक्तीने संदीप राठोड यांच्यावर चॉपर ने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. कोणत्या कारणावरून त्याच्यावर हल्ला झाला याचा पोलिसांकडून शोध घेत आहे. तसेच या हल्ल्यात डोक्यावर खांद्यावर पाठीवर पोटावर वार करून जीवे ठार मारले. प्रेमाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103 (1),189(2),191(2),190 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1),(3),135 सह शस्त्र अधिनियम आणि 1951 चे कलम 4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम हे करत आहे.
हेही वाचा: Uddhav Thackeray : अंबादास दानवे यांच्या वक्तव्याबद्दल मी माफी मागतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
- #मुंबई
- #Andheri
- #Santacruz
- #महाराष्ट्र
- #Maharashtra Mirror
- #latest breaking news
- #गूगल मराठी समाचार
- #Dongari
- #Kalyan Crime News
- #Maharashtra Marathi News
- #CST
- #मुंबई पुलिस
- #मुंबई समाचार
- #maharashtra latest news
- #मुंबई अपराध समाचार
- #Voroli
- #मराठी समाचार
- #Marine Drive
- #Mumbai Breaking News
- #Mumbai political news
- #Colaba
- #Mohammadali road
- #Churchgate
- #Dadar
- #Maharashtra police
- #Kurla
- #Mumbai latest news
- #VT
- #महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज़
