मुख्य सामग्री पर जाएँ

Dombivli Murder News : डोंबिवलीत साठ वर्षीय महिलेचा खून, पोलिसांकडून आरोपीचा शोध..

Dombivli Murder News : चोरीच्या उद्देशाने अथवा पूर्ववैमान्यातून पूर्ण खुन झाल्याचं पोलिसांना संशय

व
विवेक

1 मिनट पठन

Ulhasnagar Murder News

Dombivli Murder News : चोरीच्या उद्देशाने अथवा पूर्ववैमान्यातून पूर्ण खुन झाल्याचं पोलिसांना संशय

डोंबिवली :- शहराची ओळख आता दुर्घटना शहर म्हणून ओळखले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरात एमआयडीसी परिसरात झालेल्या स्फोटामुळे (Dombivli MIDC Fire) डोंबिवली शहराचे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशातच डोंबिवली मध्ये शास्त्रीनगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वृद्ध आणि ज्येष्ठ महिलेचा खून झाल्याचे घटना डोंबिवलीच्या विष्णुनगर पोलीस ठाण्यात (Dombivli Vishnu Nagar Police Station) नोंद करण्यात आली आहे. Dombivli Murder News

Emotional and Personal: "Heartbreaking Tragedy in Dombivli: Elderly Woman Brutally Murdered"

गळा चिरून महिलेची हत्या

आशा अरविंद रायकर (62 वर्ष) असे मृत ज्येष्ठ महिलेचे नाव असून, त्या डोंबिवली पश्चिमच्या शास्त्रीनगर परिसरात राहत होत्या. अज्ञात कारणावरून रायकर यांचा खून झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. तसेच चोरीच्या उद्देशाने अथवा पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच महिलेचा गळा चिरून त्यांचे हत्या केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांना 45 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात कलम 302 आणि 452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या सर्व घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय देशमुख हे करत आहे. Dombivli Murder News

Intriguing and Mysterious: The Murder of a 62-Year-Old Woman in Dombivli - Police on the Hunt for the Culprit

शेयर करें