Holi Wishes In Marathi 2024: होळी २०२४ च्या सुंदर, रंगीबेरंगी आणि मजेदार शुभेच्छा
हा रंगांचा सण तुमच्या आयुष्यात आनंद, आनंद आणि भरभराट घेऊन येवो.
3 मिनट पठन



होळीच्या मजेदार शुभेच्छा
Holi Wishes In Marathi For Family And Friends
होळी स्टेटस मराठी – Holi status in marathi 2022.
थंड रंगस्पर्श
मनी नवहर्ष
अखंड रंगबंध
जगी सर्वधुंद…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी दरवर्षी येते आणि
सर्वांना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण,
तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
हॅपी होली
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
उत्सव रंगांचा
पण रंगाचा बेरंग करू नका
वृक्ष तोडून होळी साजरी करू नका
नैसर्गिक रंगांचाच वापर करा
प्राण्यांना रंग लावून त्रास देऊ नका
रंगांनी भरलेले फुगे मारून कोणाला ईजा करू नका
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
हेही वाचा: Share Market Scam : शेअर मार्केट क्लास ॲप डाऊनलोड करण्यास सांगून फसवणूक
मत्सर, द्वेष, मतभेद विसरू
प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…
अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,
आली होळी आली रे…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
सुरक्षेचं भान राखू
शुद्ध रंग उधळू माखू
रसायन, घाण नको मळी रे
आज वर्षाची होळी आली रे
राग-द्वेष ,मतभेद विसरू
प्रेम, शांती चहुकडे पसरू
होळी ईडापीडा दु:ख जाळी रे
आज वर्षाची होळी आली रे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना
आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.
होळीचा आनंद साजरा करा!
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा आनंद लुटणे म्हणजे होळी होय!
तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.
तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा!
- #History
- #Holi 2024 Date in India
- #होली 2024 उपाय
- #Rangwali Holi kab hai
- #when is holi in 2024
- #Panchnag
- #holi dahan
- #Rangwali Holi 2024
- #Holi 2024 Importance
- #Holi 2024 in Falgun
- #होळी 2024 फाल्गुनमध्ये
- #Holi 2024 Upay
- #Holi 2024 Shubh Muhurt
- #2024
- #Holi 2024 kab hai
- #Holi Wishes
- #Holi Celebration in India
- #Holi 2024 Katha
- #Holi significance
- #होळी 2024 तारीख
- #Holi Panchnag
- #होळी 2024 कब है
- #when is Holi 2024
- #when is Holi
- #होळी 2024 आहे
- #Holi
- #Holi 2024 ke Upay
- #Holi 2024
- #रंगवाली होळी 2024
- #holi march 2024
- #होली 2020
- #Holi 2024 Wishes in Marathi
- #रंगवाली होळी कब है
- #Happy Holi 2024
- #holi 2024 date
- #happy holi
- #Time
- #होळी 2024 के उपे
- #होळी 2024
