Banned OTT Platform List | २० व्हल्गर ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी : भारत सरकारकडून मोठी कारवाई
Banned OTT Platform List | व्हल्गर अश्लील व हिंसक कन्टेन्ट दाखवून युवा पिढीला भ्रमित करणाऱ्या २० ओटीटी प्लॅटफॉर्म, 12 फेसबुक पेजेस, 17 इन्स्टाग्राम पेजेस, 16 एक्स (ट्विटर) हँडल्स आणि 12 यूट्यूब चॅनल्स वर भारत सरकार कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.
1 मिनट पठन

Banned OTT Platform List | व्हल्गर अश्लील व हिंसक कन्टेन्ट दाखवून युवा पिढीला भ्रमित करणाऱ्या २० ओटीटी प्लॅटफॉर्म, 12 फेसबुक पेजेस, 17 इन्स्टाग्राम पेजेस, 16 एक्स (ट्विटर) हँडल्स आणि 12 यूट्यूब चॅनल्स वर भारत सरकार कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यावेळी देशात अश्लील कन्टेन्ट दाखवणाऱ्या 18 OTT प्लॅटफॉर्म्सना (Banned OTT Platform List) सरकारने ब्लॉक केलं आहे. तसेच वेबसाईट्स, अॅप्स आणि या ओटीटींचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत. आयबी मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.

सदर बाबत X वर माहिती प्रकाशित होताच, अनेक X युजर्स यांनी Alt Balaji, Ullu या ओटीटी प्लॅटफॉर्मवर का बंदी घालण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे.
कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर झाली कारवाई - Banned OTT Platform List
