Baba Siddique : राष्ट्रवादीचे अजित पवार नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार, 3 गोळ्या लागल्या, रुग्णालयात दाखल
Baba Siddique Firing News : वांद्रे खेरवाडी सिग्नल येथे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ हा गोळीबार झाला.
व
विवेक
1 मिनट पठन

Baba Siddique Firing News : वांद्रे खेरवाडी सिग्नल येथे बाबा सिद्दीकी यांचा मुलगा जीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ हा गोळीबार झाला. गोळी झाडल्यानंतर त्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ANI :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी Baba Siddique Firing News यांच्यावर गोळीबार झाला. प्राथमिक माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्यावर वांद्रे खेरवाडी सिग्नल येथील कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला. Mumbai Breaking News
