AAP Vaishali Koli Arrested : आम आदमी पक्षाच्या वैशाली कोळीला अटक
पनवेल : आम आदमी पक्षाची पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष असलेल्या वैशाली कोळीला AAP Vaishali Koli Arrested पोलिसांनी अटक केली असून कोळी यांना दहा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
1 मिनट पठन

पनवेल : आम आदमी पक्षाची पनवेल महानगर जिल्हाध्यक्ष असलेल्या वैशाली कोळीला AAP Vaishali Koli Arrested पोलिसांनी अटक केली असून कोळी यांना दहा दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. खांदेश्वर पोलिस ठाण्यात पनवेल Khandeshvar Police Station न्यायालयाच्या आदेशानुसार तीन कोटींच्या आर्थिक फसवणूकीसह संगनमताने खोटे दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो गुन्हा पुढे नवी मुंबई पोलिसांच्या Navi Mumbai Crime Branch मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. Navi Mumbai Police Arrested AAP Vaishali Koli
याप्रकरणाकडे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त संजय येनपुरे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमित काळे आदींच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुहास कदम आणि पथकाने वैशाली कोळी हिला नवीन पनवेल परिसरातून अटक केली. गुन्ह्यांची पार्श्वभूमी आरोपी वैशाली कोळी हिने फिर्यादी अश्विनी भोसले रोख रक्कम आणि दागिने लुबाडताना तिला दुप्पट फायदा मिळवून देण्याची बतावणी करून जमिन आणि फ्लॅटचे खोटे दस्तऐवज तयार केले. तिच्याप्रमाणे मैत्रीचे जाळे फेकून वश करत सविता शेंडे आणि सोनल वारदे या दोघींनाही त्याचं पद्धतीने फसवून तीन कोटीपेक्षा जास्त रक्कमेचा अपहार केला आहे. याप्रकरणात तिचा पती संतोष कोळी, मुलगा चैतन्य कोळी आणि व्यावसायिक भागीदार बाबा शुक्ला यांचा समावेश आहे. Navi Mumbai Police Arrested AAP Vaishali Koli
- #बाबा शुक्ला; Aam Aadmi Party
- #फ्लॅट
- #खांदेश्वर पोलिस ठाणे
- #Navi Mumbai
- #Chaitanya Koli
- #Financial Fraud
- #आर्थिक फसवणूक
- #Panvel
- #Police Commissioner Milind Bharambe
- #गुन्हे शाखा
- #पोलीस कस्टडी
- #दागिने
- #अश्विनी भोसले
- #**Keywords in Marathi and English in one line:** आम आदमी पक्ष
- #Baba Shukla.
- #Police Custody
- #जमिन
- #Flat
- #arrest
- #Vaishali Koli
- #Crime Branch
- #Cash
- #पनवेल
- #Fake Documents
- #रोख रक्कम
- #पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे
- #Land
- #Ashwini Bhosale
- #खोटे दस्तऐवज
- #Santosh Koli
- #Khandeshwar Police Station
- #वैशाली कोळी
- #नवी मुंबई
- #संतोष कोळी
- #अटक
- #Jewelry
- #चैतन्य कोळी
