મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Sambhajinagar News : मराठवाड्यावर पाणीटंचाईचे संकट

Sanbhajinagar News : छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामासह आगामी पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

मराठवाड्यावर पाणीटंचाईचे संकट
मराठवाड्यावर पाणीटंचाईचे संकट

Sambhajinagar News : पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत

Sanbhajinagar News : छत्रपती संभाजीनगर - मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामासह आगामी पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. पिकांना पावासाची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. सरासरीच्या तुलनेत शंभर मिलीमिटर पावसाची तूट असून, कमी पावसामुळे मराठवाड्यात भीषण टंचाई जाणवू शकते.https://maharashtramirror.com/ Sanbhajinagar News
ही परिस्थिती लक्षात घेऊन टंचाई आराखड्याचे काम दोन महिन्यांपूवीर्च सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अधिकारी वर्गांनी जिल्ह्यांचा दौरा करून खरीप हंगाम आणि पावसाच्या स्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेतला आहे. त्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, आणि परभणी जिल्यांतील गावांमध्ये गंभीर परिस्थिती आहे असे निदर्शनास आले आहे https://maharashtramirror.com/ Sanbhajinagar News

શેર કરો