મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune Accident News : ट्रॅफिक डीसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीला मद्यधुंद चालकाने दिली धडक

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच ठोकल्याची माहिती समोर आली आहे.

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Pune Accident News

पुण्यात मद्यधुंद चालकाने चक्क ट्रँफिक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीलाच ठोकल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशवनगरमध्ये काल (शुक्रवारी, ता 15) राञी दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. वाहतूक डिसीपी हिम्मत जाधव यांच्या गाडीच्या या अपघातात डीसीपींची मुलगी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Mumbai News : मुंबईत दरडीचा थरार! मध्यरात्री डोंगर कोसळून एकाच कुटुंबातील पिता-पुत्रीचा दुर्दैवी अंत

શેર કરો