મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

PMC News : घनकचरा व्यवस्थापनाच्या तक्रारी असल्यास संपर्क करा

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत झाडणकाम व स्वच्छतेची जबाबदारी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिद्धिविनायक ग्रुप या ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहे.

વઝ
વિદુલા ઝગડે

1 મિનિટ વાંચન

PMC News : घनकचरा व्यवस्थापनाच्या तक्रारी असल्यास संपर्क करा

औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे आवाहन

पुणे, महाराष्ट्र मिरर PMC News : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत झाडणकाम व स्वच्छतेची जबाबदारी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सिद्धिविनायक ग्रुप या ठेकेदार संस्थेला देण्यात आले आहे. तसेच, काही तक्रार असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहनही क्षेत्रीय कार्यालयाने केले आहे.PMC News

दरम्यान, परिसरातील स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार, समस्या अथवा अनियमितता आढळल्यास नागरिकांनी ती दडपून न ठेवता देण्यात आलेल्या संबंधित व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने केले आहे.

प्रभाग क्रमांक ८ - औंधगाव, औंध आयटीआय रोड कस्तुरबा गांधी परिसर, राजभवन रोड, औंध रोड बोपोडी, चिखलवाडी, जुना पुना बॉम्बे रोड. विशाल वाघ- ८८०६९२६४०PMC News

बाणेर बालेवाडी, नाना नानी पार्क परीसर, विधाते वस्ती, बाणेर पाषाण लिंक रोड, लमान तांडा. सोमेश्वर वाडी - अक्षय शिशुपाल - ८२०८१४९८६५

वीरभद्र नगर परिसर, पॅन कार्ड क्लब रोड जुना व नवीन, समर्थ कॉलनी योगी पार्क परिसर, मोझे कॉलेज पाठीमागील बाजू, क्रोमा शोरूम परिसर, गणराज चौक ते सदानंद हॉटेल दोन्ही बाजू परिसर. कोमल तासकर - ७०६६२२९२३

बिटवाईज मोहन नगर किर्लोस्कर कंपनी परिसर, बेला कासा सोसायटी परिसर, डीएसके विद्यानगरी परिसर, मुंबई - बेंगलोर हायवे सुस ब्रिज ते सुस, महाळुंगे. रोहित खुडे - ९०२८८५५८८५

पाषाण सुतारवाडी परिसर, बाणेर पाषाण डोंगर परिसर, बाणेर योगी पार्क वरील बाजू. विशाल वाघ- ८८०६९२६४०१PMC News

दरम्यान, स्वच्छतेबाबत काही तक्रार किंवा अडचणी असल्यास नागरिकांनी आपल्या परिसरातील व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने केले आहे.PMC News

PMC News

શેર કરો