મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Panvel Rain Update : पुराच्या पाण्यात चारचाकी अडकली नांदगाव जवळील घटना,चालक सुरक्षित

पनवेल : पनवेल तालुक्यातील नांदगाव जवळील काळुंद्रे नदीवरील Kalundre River पुलावर पुराच्या पाण्यात चारचाकी अडकल्याची घटना घडली आहे.

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

पुराच्या पाण्याचा अंदाज
पुराच्या पाण्याचा अंदाज


पनवेल : पनवेल तालुक्यातील नांदगाव जवळील काळुंद्रे नदीवरील Kalundre River पुलावर पुराच्या पाण्यात चारचाकी अडकल्याची घटना घडली आहे. या पुलावरून गाडीचा चालक रोज प्रवास करतो पण आज पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पुलाच्या मधोमध ही चारचाकी अडकली.चालकाने त्यातून बाहेर पडून आपला जीव वाचवला आहे.दरम्यान हायड्रा च्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात येत असल्याचे समजते. Panvel Rain Update

हेही वाचा: Father Francis Dibrito Death : मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन

શેર કરો