મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Panvel Railway Accident : खांदा कॉलनी येथे रेल्वे पटरी ओलांडताना मालगाडी च्या धक्याने एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यु

पनवेल : सदर घटना दिनांक २९.०६.२०२४ रोजी दुपारी ३ च्या सुमारास नवीन पनवेल सेक्टर ५ कडून खांदा कॉलनी Khanda Colony कडे रेल्वे पटरी Railway Crossing ओलांडताना एक ४० वर्षी इसमाचा पनवेल रेल्वे स्टेशन Panvel Railway Station कडे जाणाऱ्या मालगाडी च्या धडकेने मृत्यु झाल आहे ..

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Panvel Railway Station

पनवेल : सदर घटना दिनांक २९.०६.२०२४ रोजी दुपारी ३ च्या सुमारास नवीन पनवेल सेक्टर ५ कडून खांदा कॉलनी Khanda Colony कडे रेल्वे पटरी Railway Crossing ओलांडताना एक ४० वर्षी इसमाचा पनवेल रेल्वे स्टेशन Panvel Railway Station कडे जाणाऱ्या मालगाडी च्या धडकेने मृत्यु झाल आहे .. मयत इसमाची अजून ओळख पटली नाही… Panvel Railway Accident

हेही वाचा: Navi Mumbai News : कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातनिरंजन वसंत डावखरे 1 लाख 719 मते मिळवून विजयी.-विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू

हेही वाचा: Vidhan Parishad Election : महाविकास आघाडी कडून लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाच नावे जाहीर, उद्धव ठाकरे यांच्या राईट हॅन्ड ला विधान परिषदेचे संधी

શેર કરો