મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Panvel News : वर्धापन दिनी शेकापला मिळणार गुड न्यूज?

पनवेल : शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांना गुड न्यूज मिळणार असल्याचे बोलले जात आहे.ज्या दिवसाची शेकापचे कार्यकर्ते चातकासारखी वाट पाहत होते,तो दिवस आता समीप आल्याचे सांगितले जाते.

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

गुरूवारी 1 ऑगस्ट रोजी शेकाप जासई येथे वर्धापनदिन साजरा करणार आहे.या कार्यक्रमात विविध घोषणांनी कार्यकर्ते उत्साहात येत असताना त्याच दिवशी आणखी डबल धमाका होणार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.

हेही वाचा: Jalna Accident News : जालन्यात ट्रकच्या धडकेत तीन पादचाऱ्यांचा मृत्यू, चालकाला अटक

શેર કરો