Palghar Crime News : महावितरणचा सहाय्यक अभियंता 08 हजारांची लाच घेताना गजाआड, ACB ची कारवाई
•Electric Shock : Assistant Engineer Caught Red-Handed Accepting 8,000 Rupee Bribe अभियंत्यांवर विक्रमगड पोलीस ठाण्यात (जि.पालघर) येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे .
1 મિનિટ વાંચન

•Electric Shock : Assistant Engineer Caught Red-Handed Accepting 8,000 Rupee Bribe अभियंत्यांवर विक्रमगड पोलीस ठाण्यात (जि.पालघर) येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
पालघर :- वीज मीटर कनेक्शन वायरमेन ने अहवाल सादर करण्यासाठी सेक्शन कार्यालय महावितरण विभाग विक्रमगड येथील सहाय्यक अभियंता संदीप रामसिंग जवाहर (48 वर्ष) 8 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. A Shocking Bribery Scandal Unfolds in Vikramgad : Assistant Engineer Arrested अभियंत्यांवर विक्रमगड पोलीस ठाण्यात येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. Palghar Crime News
तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे नवीन दोन मीटर कनेक्शन साठी महावितरण सेक्शन कार्यालय, विक्रमगड पालघर येथे अर्ज दाखल केला होता. When Power Corrupts: Assistant Engineer Caught in Bribery Sting Operation वायरमनाने अर्जाद्वारे अहवाल सादर केला होता या अहवालाला पुढील कारवाई करिता सहाय्यक अभियंता विक्रमगड संदीप जवाहर यांनी तक्रारदारांच्याकडे आठ हजार रुपयाची लाच मागितली होती. Palghar Crime News 22 जुलैला सायंकाळी 07.24 लाच स्वीकारताना पंचसमक्ष सहाय्यक अभियंता याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक संदीप जवाहर यांना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागा, पालघर पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे पुढील तपास करीत आहेत. Shocking Scandal Rocks Vikramgad : Assistant Engineer Arrested in Bribery Case
हेही वाचा: Thane Crime News : बनावट कागदपत्रे बनवून पाकिस्तानात गेलेल्या महिलेवर कारवाई, एफआयआरनंतर तपास सुरू
- #મુંબઈ
- #Andheri
- #Santacruz
- #મહારાષ્ટ્ર
- #palghar crime news
- #Maharashtra Mirror
- #latest breaking news
- #ગૂગલ મરાઠી સમાચાર
- #Dongari
- #Maharashtra Marathi News
- #CST
- #મુંબઈ પોલીસ
- #મુંબઈ સમાચાર
- #maharashtra latest news
- #મુંબઈ ક્રાઇમ સમાચાર
- #Voroli
- #મરાઠી સમાચાર
- #Marine Drive
- #Mumbai Breaking News
- #Mumbai political news
- #Colaba
- #Mohammadali road
- #Churchgate
- #Dadar
- #Maharashtra police
- #Kurla
- #Mumbai latest news
- #VT
- #મહારાષ્ટ્ર બ્રેકિંગ ન્યૂઝ
