મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

नादच खुळा ; भंगारवाल्याकडे आयफोन, मुलाला दहावीत चांगल्या टक्केवारी मिळाल्याने आयफोन 16, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

•New Viral Video भंगारवाल्याचा आयफोनचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

नादच खुळा ; भंगारवाल्याकडे आयफोन, मुलाला दहावीत चांगल्या टक्केवारी मिळाल्याने आयफोन 16, व्हिडिओ प्रचंड व्हायरल

•New Viral Video भंगारवाल्याचा आयफोनचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल

Viral video :- नादच खुळा.. शौकीन माणसांचे काय सांगता येत नाही. कोणाला कसला नाद असेल याचा चं काय आपण बांधता येणार नाही. भंगारवाल्याकडे पांढऱ्या रंगाचा आयफोन ज्याची किंमत साधारणतः 60 ते 80 हजार रुपये असल्याचे सांगत त्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. तर मुलाला चांगले टक्के मिळाले बक्षीस म्हणून आयफोन 16 भेट दिली आहे. या भंगारवाल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

व्हिडिओमध्ये काही तरुणांनी एका भंगार वाल्याचा व्हिडिओ शूट करत त्याला विचारले हा आय फोन तुझा आहे का त्यावर त्याने मनाला का होय आहे पण माझा आहे ज्याची किंमत 60 ते 80 हजार रुपये आहे. तसेच, तो भंगार गोळा करण्याचे काम करतो. मुलाने चांगले टक्के पाडले म्हणून मुलाला लाख रुपयांच्या वर असलेल्या आयफोन 16 हा भेट म्हणून दिला.

व्हिडिओ व्हायरल

हेही वाचा: Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पोलिसांच्या अडचणी वाढल्या! न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिला

શેર કરો