Murder Dawood Shaikh Arrested : उरण हत्याकांड आरोपी दाऊदला अटक, 20 वर्षीय तरुणीची हत्या करून तिचा मृतदेह झुडपात फेकल्याचा आरोप.
Navi Mumbai Police Arrested Murder Dawood Shaikh : नवी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे
1 મિનિટ વાંચન

Navi Mumbai Police Arrested Murder Dawood Shaikh : नवी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली आहे
नवी मुंबई :- नवी मुंबई पोलिसांनी Navi Mumbai Police गेल्या आठवड्यात 20 वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणी आरोपी दाऊद शेख Dawood Shaikh Arrested याला अटक केली आहे. 20 वर्षीय यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी आरोपी कर्नाटकातील गुलबर्गा येथून ताब्यात घेतले आहे.गुलबर्गा येथील शाहपूर टेकडी परिसरातून पथकाने त्याला पकडले आहे. आता पोलीस आरोपीला नवी मुंबईत परत आणत आहेत. Navi Mumbai Police Latest News
नवी मुंबई पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला अटक केली असून त्याला लवकरात लवकर नवी मुंबईत घेऊन येणार असल्याचे अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी माहिती दिली आहे. दाऊदला कर्नाटकातील अलर गावातून ताब्यात घेण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. Navi Mumbai Police Latest News
गुन्हे शाखेचे डीसीपी अमित काळे म्हणाले- आम्ही आरोपीला त्याच्या कर्नाटकातील गावात पकडण्यासाठी गेलो असता तो पळून गेला आणि एका टेकडीवरील झुडपात लपला. पोलिसांची आठ पथके त्याचा शोध घेत होती. घटनेच्या दोनच दिवस आधी आरोपी दाऊद बंगळुरूहून मुंबईत आला होता. खून केल्यानंतर तो पुन्हा बेंगळुरूला पळून गेला. Navi Mumbai Police Latest News

नेमके काय घडले?
उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपातून मुलीचा मृतदेह सापडला. नवी मुंबईतील आपल्या कार्यालयातून अर्ध्या दिवसाच्या रजेवर गेल्यानंतर दुपारी 3.30 ते 4.30 च्या दरम्यान तिचा खून झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी 2019 मध्ये आपल्या मुलीचा छळ केल्याबद्दल त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्याचा बदला म्हणून त्याने आपल्या मुलीची हत्या केली. Navi Mumbai Police Latest News
हेही वाचा: Sharmila Thackeray : राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट
हेही वाचा: Nitesh Rane : यशश्री शिंदे हत्या प्रकरणावरून आमदार नीतेश राणे संतापले "ईंट का जवाब पत्थर से.."
- #yashashree shinde case
- #अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे
- #yashashri shinde case
- #दाऊद शेख
- #yashashri shinde
- #Uran Murder Case
- #uran yashashri shinde
- #yashashree shinde uran news today
- #नवी मुंबई पोलिसांनी
- #yashashree shinde case uran
- #MURDER CASE
- #yashashree shinde murder case
- #yashashree shinde news uran
- #Navi Mumbai Police Latest News
- #Yashashree shinde news
- #Yashashree Shinde
- #mumbai girl murder case
- #उरण हत्याकांड आरोपी दाऊदला अटक
- #uran yashashri shinde murder case
- #Navi Mumbai Police Latest News दाऊद शेख
- #uran yashashree shinde murder case
- #uran yashashree shinde
- #yashashree shinde uran
- #Navi Mumbai Murder Case
