Milind Narvekar Property : विधान परिषदेचे उमेदवार आणि उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांची संपत्ती किती?
Milind Narvekar Property : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे सचिव उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या संपत्तीचा आकडा पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल.!
2 મિનિટ વાંચન

Milind Narvekar Property : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे सचिव उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर यांच्या संपत्तीचा आकडा पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल.!
मुंबई :- विधान परिषदेच्या 11 जागे करिता 12 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीकरिता काल (2 जुलै) रोजी उमेदवाराकडून अर्ज भरण्यात आला होता. या अर्जात सर्वात चर्चेत राहिले म्हणजे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर Milind Narvekar यांच्या संपत्तीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चाळीस वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून काम करत आहे. विधान परिषदेच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेल्या संपत्तीची आकडेवारी पाहून आपल्याला ही आश्चर्य वाटेल की, नार्वेकर हे कोट्याधीश असून त्यांनी कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक केली आहे. स्वतःच्या आणि पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्याचे प्रतिज्ञापत्रात सादर केले आहे. तसेच त्यांच्याकडे सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे. त्यामुळे नार्वेकर यांच्या संपत्तीवरून पुन्हा एकदा नवीन राजकीय आरोप प्रत्यारोप होणार असल्याचे दिसून येत आहे. Milind Narvekar Property
विधान परिषदेचे उमेदवार उद्धव ठाकरे यांचे PA मिलिंद नार्वेकर यांची संपत्ती ( Milind Narvekar Property )
म्युच्युअल फंड व बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे. पोस्ट ऑफिस अथवा इतर पॉलिसीमध्ये त्यांचे 3 लाख 68 हजार 729 रुपये तर पत्नीचे 67 लाख 88 हजार 558 रुपये आहेत.
- #ઉદ્ધવ ઠાકરે
- #उद्धव ठाकरे. मिलिंद नार्वेकर
- #મરાઠી રાજકીય સમાચાર
- #Maharashtra News
- #vidhan parishad nivadnuk
- #milind narvekar property
- #uddhav thackeray personal assistant milind narvekar
- #milind narvekar wealth
- #મુંબઈ સમાચાર
- #विधान परिषद निवडणूक
- #મરાઠી બ્રેકિંગ ન્યૂઝ
- #Breaking News
- #Minild Narevekar Property
- #મરાઠી સમાચાર
- #मिलिंद नार्वेकर संपत्ती
- #મહારાષ્ટ્ર બ્રેકિંગ ન્યૂઝ
