મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Pune News : स्व. श्री मनमोहनलाल मुकुंदलाल पित्ती यांच्या स्मरणार्थ शोकसभा

Pune News :पुणे: श्री मनमोहनलाल मुकुंदलाल पित्ती (१९२८–२०२६) यांचे निधन झाले असून, त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे (बैठक) आयोजन करण्यात आले आहे.

વક
વિક્રાંત કુલકર્ણી

1 મિનિટ વાંચન

स्व. श्री मनमोहनलाल मुकुंदलाल पित्ती यांच्या स्मरणार्थ शोकसभा
स्व. श्री मनमोहनलाल मुकुंदलाल पित्ती यांच्या स्मरणार्थ शोकसभा

Pune News :पुणे: श्री मनमोहनलाल मुकुंदलाल पित्ती (१९२८–२०२६) यांचे निधन झाले असून, त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी शोकसभेचे (बैठक) आयोजन करण्यात आले आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

ही प्रार्थना सभा आज, शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत पार पडणार आहे. या सभेचे आयोजन ‘श्रीकुंज’, २४३/२४४ बोट क्लब रोड, (गॉडस ग्रेस समोर), पुणे – ४११ ००१ येथे करण्यात आले आहे.

भारती व राजेश संघी, मालविका व श्रीधर पित्ती, कर्णिका व चैतन्य संघी, गौरहरी संघी यांच्यासह समस्त पित्ती आणि संघी परिवाराकडून ही श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. स्व. श्री मनमोहनलाल पित्ती यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी आप्तस्वकीय, स्नेही व नागरिकांना या बैठकीस उपस्थित राहून आदरांजली वाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

શેર કરો