મુખ્ય સામગ્રી પર જાઓ

Mahendrasheth Gharat : कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार!!

पनवेल : रायगड व नवीमुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी तसेच नेत्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी लोकमत समूहाने लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार Lokmat People's Leader Honor Award सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित केलेला होता.

વ
વિવેક

1 મિનિટ વાંચન

Mahendrasheth Gharat

पनवेल : रायगड व नवीमुंबईतील राजकीय नेत्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी तसेच नेत्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी लोकमत समूहाने लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार Lokmat People's Leader Honor Award सोहळा गुरुवारी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे आयोजित केलेला होता.

તસવીરો · 1/2

Arrow Keys ⟵ ⟶

दानशूर व डॅशिंग नेते महेंद्रशेठ घरत Mahendrasheth Gharat यांनात्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मागील 37 वर्ष समाजासाठी तन -मन -धनाने काम करत असतांना हजारो तरुणांना नोकरी, कामगारांना न्याय, सर्व गावांमध्ये विकासाची कामे, 15 रुग्णवाहीका, शेकडो मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत, घरे बांधण्यासाठी मदत,अशा प्रकारे समाजातील प्रत्येक घटकासाठी केलेल्या सर्वांगीण विकासाच्या कामाची दखल घेऊन लोकमत लोकनेता सन्मान पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

हेही वाचा: Mumbra Murder Case : अखेर न्याय! मुंब्रा मधील 14 वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांडातील आरोपींला जन्मठेप

શેર કરો