Pune Crime News : गुटखा तस्कराची पोलिसांच्या हातावर तुरी
इंदापूर तालुक्यातील घटना
1 મિનિટ વાંચન

इंदापूर तालुक्यातील घटना

पुणे, महाराष्ट्र मिरर : इंदापूर तालुक्यात अवैधरित्या गुटख्याची तस्करी करणाऱ्या एकाला अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत अटक केली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इमरान शेख असे आरोपीचे नाव आहे. या घटनेची माहिती पुणे क्राइम न्यूज आणि पुणे क्राइम न्यूजमध्ये वाचण्यासाठी पुढे वाचा. या घटनेच्या तपशीलांसाठी पुणे क्राइम न्यूज पहा. ताज्या पुणे क्राइम न्यूजसाठी आमच्या वेबसाइटवर संपर्क साधा. ताज्या पुणे क्राइम न्यूजसाठी आमच्या वेबसाइटवर संपर्क साधा.
इंदापूर तालुक्यात शुक्रवारी (दि.१९) सकाळी अन्न व औषध प्रशासन विभागाने अवैधरित्या गुटखा तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करताना वरिल आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या वेळी ठाणे अंमलदार म्हणून पोलीस हवालदार मनोज गायकवाड यांची नेमणूक होती. त्यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
Pune Crime News: Recent Developments in Indapur
हे सर्व पुणे क्राइम न्यूजच्या ताज्या अपडेटमध्ये उपलब्ध आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तर, याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
