CRIME NEWS : भोसरी परिसरात तलवारीसह फिरणाऱ्या चालकाला अटक
संशयास्पदरीत्या फिरताना आरोपी सापडला पोलिसांच्या जाळ्यात
PG
Prashik Ghaste
1 મિનિટ વાંચન

संशयास्पदरीत्या फिरताना आरोपी सापडला पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी CRIME NEWS: भोसरी येथील देवकरवस्ती परिसरात तलवार बाळगून फिरणाऱ्या चालकाला पोलिसंनी अटक केली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.CRIME NEWS

शुभम बाळू भंडारी (२५, खराबवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल वैभव वाटकर यांनी फिर्याद दिली.CRIME NEWS
देवकरवस्ती येथील एका निर्जनस्थळी आरोपी संशयास्पदरीत्या फिरत असताना रविवारी (७ जून) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५०० रुपये किमतीची एक तलवार आढळून आली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
CRIME NEWS
