Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अकोला,वाशीम,बुलढाणा दौरा, भाजपाचा विदर्भात फोकस
BJP state president Chandrashekhar Bawankule's tour to win Vidarbha announced : आगामी विधानसभा निवडणूकात कॉंग्रेसला विदर्भात जादा जागा मिळण्याची आशा आहे.
1 મિનિટ વાંચન

BJP state president Chandrashekhar Bawankule's tour to win Vidarbha announced : आगामी विधानसभा निवडणूकात कॉंग्रेसला विदर्भात जादा जागा मिळण्याची आशा आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येत्या आजपासून (12 सप्टेंबर)तीन दिवसांच्या विदर्भाच्या दौऱ्यावर जात आहेत.
नागपूर :- भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule अकोला, वाशीम, बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जाणार win Vidarbha असून विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तीन दिवसांचा दौरा करून चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. या दौऱ्यात ते मतदार आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलावर हिट अँड रन Chandrashekhar Bawankule Hit And Run Case चा प्रकरण असतानाच दुसरीकडे बावनकुळे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. Maharashtra Political Latest News
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे गुरुवार 12 सप्टेंबर ते शनिवार 14 सप्टेंबर पर्यंत तीन दिवस अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाचा दौरा करणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते आणि भाजपा पदाधिकारी त्यांच्या या दौऱ्यात उपस्थित राहणार आहेत. Maharashtra Political Latest News
हेही वाचा: Samana Agralekh : वडिलांचे नाव चंद्रशेखर बावनकुळे 'चिरडा व पळा' योजना ; सामना वृत्तपत्रातून टिका
हेही वाचा: Beed Gundagiri : बीडमध्ये गुंडांची दहशत, बिल मागितल्याने वेटरला गाडीतून एक किलोमीटर फरफटत नेले
- #Chandrashekhar Bawankule
- #મરાઠી રાજકીય સમાચાર
- #Preparations for Assembly Elections
- #महाराष्ट्र News
- #BJP Maharashtra News
- #Maharashtra assembly elections
- #Chandrashekhar Bawankule News
- #Chandrashekhar Bawankule Vidarbha Tour
- #BJP State President Chandrashekhar Bawankule
- #Chandrashekhar Bawankule's Vidarbha tour
