Ashish Shelar : महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर भाजप नेते आणि उमेदवार आशिष शेलार यांचे टीका
Ashish Shelar Target MVA : विकास आडवा आणि कंत्राटे जिरवा ….
1 મિનિટ વાંચન

Ashish Shelar Target MVA : विकास आडवा आणि कंत्राटे जिरवा …. आशिष शेलार यांची टिका
मुंबई :- महाविकास आघाडीचा जाहीरनामा काल महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला आहे. MVA Aghadi महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी जाहीर टीका केली आहे. आघाडीचा महाराष्ट्र डावा पाहिजे नेमके काय? विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा यापेक्षा काय न्हाय असे ट्विट करत म्हणाले आहे.त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हि टिका केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांची ट्विट?
लाल सलाम! ….आघाडीचा "महाराष्ट्रनामा" म्हणजे नेमके काय?..विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा यापेक्षा काय न्हाय…कोविड मध्ये जनतेने पाहिले यांचे कारनामे…कफनामध्ये पण हे कटकमिशन खाणारे…माझे कुटुंब माझी जबाबदारी ही यांची घोषणा…बगलबच्चांना कंत्राटे वाटणे एवढीच यांची रचना.."जय महाराष्ट्र" म्हणणारे ऐवढे बदलेत
शहरी नक्षलवाद्यांच्या झोळीत जाऊन पडलेत…"कॉम्रेड" हे उबाठा प्रमुखांचे नवे पदनाम…त्यांना आमचा लाल सलाम..! लाल सलाम !! अशी टिका शेलार यांनी केली आहे.
