Skip to content

Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनात झालेले भेट त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,"न न करते प्यार तुम्ही से कर बैठे…"

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी विधान भवनामध्ये अचानक भेट झाली.

V
Vivek

1 min read

Uddhav Thackeray : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनात झालेले भेट त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की,"न न करते प्यार तुम्ही से कर बैठे…"

Uddhav Thackeray And Devendra Fadnavis : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी विधान भवनामध्ये अचानक भेट झाली. या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मुंबई :- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अचानक लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले. "न न करते प्यार तुम्ही से कर बैठे."उद्धव ठाकरे यांनी आज (27 जून) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही भेट घेतली. त्यावर ते म्हणाले, "आज चंद्रकांत दादांनी मला चॉकलेट दिले, पण योजनांशी संबंधित चॉकलेट जनतेला देऊ नयेत, अशी माझी मागणी आहे."

मुंबईतील विधान भवनात उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि काहीतरी बोलतांना दिसले.

हेही वाचा: Udhhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंचतारांकित शेतकरी आहे…हेलिकॅप्टरने शेती करणारा एकमेव शेतकरी…; उद्धव ठाकरे

Share