Skip to content

Tukaram Narayan Gharat Junior College : तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स गव्हाण कोपर शाळेची १००% निकालाची परंपरा कायम!

पनवेल : स्व.

V
Vivek

1 min read

Tukaram Narayan Gharat Junior College

पनवेल : स्व. जनार्दन भगत साहेब यांचे सहकारी स्व. तुकाराम घरत यांच्या नावाने असलेल्या तुकाराम नारायण घरत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स Tukaram Narayan Gharat Junior College, गव्हाण कोपर या शाळेची १००% विध्यार्थी उत्तीर्ण होण्याची परंपरा याही वर्षी कायम राहिली. इयत्ता १२ वीच्या ७५ पैकी ७५ विध्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामधे कु. कुंडलिक नैला अकलाक प्रथम क्रमांक, कु. सागवेकर फैसल फरियाद द्वितीय क्रमांक तर म्हात्रे तनिष बळीराम यांनी तृतीय क्रमांक पटकावले. जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. रामशेठ ठाकूर साहेब तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल कौन्सील सदस्य .श्री. महेंद्रशेठ घरत यांनी यशस्वी विदयार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. Tukaram Narayan Gharat Junior College 12th 100 Percentage result In 2024

हेही वाचा: Maval Lok Sabha Election : अडीच लाख मतांनी विजयी होणार खासदार श्रीरंग बारणे यांचा विश्वास

Share