Skip to content

Thane Latest News : ठाण्यात डिलिव्हरी बॉयच्या घरात चोरी

Thane Crime News : कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहे.

V
Vivek

1 min read

Robbery Case News

Thane Crime News : कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहे.

ठाणे :- शहरात चोरांनी उच्छाद मांडला असून, दररोज शहराच्या विविध भाागांमध्ये चोरटे लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत आहेत. अशीच एक घटना डिलिव्हरी बॉय चे काम करणाऱ्या एका तरुणाच्या घरात घडली आहे.डिलिव्हरी बॉय यांने कोपरी पोलीस ठाण्यात Kopari Police Station अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे. Thane Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप चंद्रकांत सोनवणे (27 वर्ष रा.कोपरी पुर्व) यांनी दिलेला तक्रारीवरून साधारणतः 9 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान संदीप कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या घरात दीड लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. संदीप व्यवसाय डिलिव्हरी बॉय चे काम करत आहे. पोलीसांनी संदीपच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 305(ए),331(3),331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करत आहे. Thane Latest Crime News

हेही वाचा: School Bribe News : शिक्षण क्षेत्रात खळबळ, आरटीई शासनाच्या कोट्यातून ॲडमिशन करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आजोबांकडे मागितली लाच

हेही वाचा: Maharashtra Politics : सिंधुदुर्गात राजकीय राडा, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे समर्थक आले आमने-सामने, आदित्य ठाकरे यांची घोषणाबाजी

Share