Skip to content

Shinde Group Shivsena : शिवसेना शिंदे गटात दिल्लीच्या या प्रसिद्ध उद्योगपती केला प्रवेश

Abhishek Verma Joined Eknath Shinde Shivsena : शिवसेना एकनाथ शिंदे गटात दिल्लीचे सुप्रसिद्ध उद्योगपती अभिषेक वर्मा यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश

V
Vivek

1 min read

नवी दिल्ली :- राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे कारण दिल्ली निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे. दिल्लीत सध्या आपचे सरकार असून यंदाच्या निवडणुकीमध्ये आप विरुद्ध काँग्रेस आणि भाजपा असा सामना पाहायला मिळणार आहे. अशातच दिल्लीतून पुन्हा एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे.

Photos · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

दिल्लीचे सुप्रसिद्ध उद्योगपती अभिषेक वर्मा Abhishek Verma यांनी शिवसेना शिंदे गटात उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. अभिषेक वर्मा यांची नियुक्ती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय समन्वय पदी करण्यात आली आहे. यावेळी अभिषेक वर्मा यांची पत्नी आणि त्यांचा सुपुत्र ही उपस्थित होते. तसेच शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ, शिवसेना आसाम राज्य प्रमुख आणि नॉर्थ ईस्ट प्रभारी परमिंदसिंग मनचंदा हे देखील उपस्थित होते.

Share