Pune Tadipar News : पुणे पोलिसांची धडक कारवाई.. एकाच दिवशी आठ आरोपींना तडीपार
Pune Police Take Action On Tadipar Criminal : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ -5 क्षेत्रातून आठ जणांवर तडीपारीची कारवाई गुन्हेगारी पार्श्वभूमी
2 min read

Pune Police Take Action On Tadipar Criminal : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ -5 क्षेत्रातून आठ जणांवर तडीपारीची कारवाई गुन्हेगारी पार्श्वभूमी
पुणे :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यातील आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता पोलिसांनी खबरदारी म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना आता तडीपारीचा बडगा उभारला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ 5 क्षेत्रातील एकाच दिवशी आठ आरोपींना Pune Tadipar Criminal पोलीस उप आयुक्त यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या निर्देशानुसार सराईत गुन्हेगार असलेल्या आरोपींना तडीपार करण्याचे आदेश दिले आहे. Pune Latest Crime News
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसात वाहनांची तोडफोड, जबरी चोऱ्या, घरफोड्या करणाऱ्या आरोपींनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील कोंढवा, वानवडी, मुंढवा, बिबवेवाडी, मार्केट यार्ड, हडपसर यासह उपनगरांमध्ये गुन्हेगारांचे वर्चस्व वाढत चालले आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठे कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारी घटनांचा भाग म्हणून परिमंडळ 5 पाहिले जाते. हडपसर पोलीस ठाणे 1, मुंढवा पोलीस ठाणे 4, बिबवेवाडी पोलीस ठाणे 2, मार्केटयार्ड पोलीस ठाणे 1 अशा 8 गुन्हेगारांचा समावेश आहे. Pune Latest Crime News
तडीपार आरोपींची नावे
1.मुंढवा पोलीस ठाण्यातील गुन्हेगार,
2.मार्केटयार्ड पोलीस ठाणे.
3.हडपसर पोलीस ठाणे
4.बिबवेवाडी पोलीस ठाणे
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी हे गुन्हेगार तडीपार कालावधीत पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास
तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस केले आहे.
- #वानवडी
- #Anand Chintamani Gaikwad
- #Diler Anwar Khan
- #हडपसर
- #बापू अशोक जाधव
- #Shantabai Yellappa Kattimani
- #कोंढवा
- #Police control room
- #असीम अरिफ नंदोलिया
- #बिबवेवाडी
- #गुन्हे कमी करणे
- #पोलिसांची कारवाई
- #Pune Tadipar News
- #अतिश सुरज बाटुंगे
- #burglary
- #परिमंडळ 5
- #Atish Suraj Batunghe
- #Asim Arif Nandolia
- #शांताबाई यल्लप्पा कट्टीमणी
- #गुन्हेगारी पार्श्वभूमी
- #Kanya Abhimanyu Rathod
- #Kothwa
- #पोलीस नियंत्रण कक्ष
- #Bibvewadi
- #पुणे पोलिस
- #मुंढवा
- #Ravi Maruti Chakke
- #रवी मारुती चक्के
- #pune police
- #Detention
- #कन्या अभिमन्यु राठोड
- #Police Action
- #Immediate contact
- #घरफोडी
- #मार्केटयार्ड
- #Bapu Ashok Jadhav
- #Pune Latest Crime News
- #धडक कारवाई
- #वाहनांची तोडफोड
- #आनंद चिंतामणी गायकवाड
- #Criminal background
- #दिलेर अन्वर खान
- #Theft
- #Pune Police Commissionerate
- #विजय सिद्धप्पा कटीमणी
- #Pune Crime News
- #तडीपारी
- #तत्काळ संपर्क.
- #Crackdown
- #assembly elections
- #mundhwa
- #hadapsar
- #Vijay Siddappa Kattimani
- #Wanwadi
- #पुणे पोलीस आयुक्तालय
- #चोरी
- #Division 5
- #Crime reduction
- #Market Yard
- #vehicle vandalism
- #विधानसभा निवडणुका


