Skip to content

PUNE NEWS: पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके तर सरचिटणीस पदी हिरा सरवदे

पुणे, महाराष्ट्र मिरर,PUNE NEWS : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक (२०२६-२०२७) निवडणुकीत दै.

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS: पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके तर सरचिटणीस पदी हिरा सरवदे

पुणे, महाराष्ट्र मिरर,PUNE NEWS : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक (२०२६-२०२७) निवडणुकीत दै. सकाळचे उमेश शेळके अध्यक्षपदी विजयी झाले. सरचिटणीसपदी दै. लोकमतचे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली. तर खजिनदार पदावर महाराष्ट्र टाईम्सचे प्रसाद पानसे विजयी झाले.PUNE NEWS


निवड झालेल्या इतर पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे -
उपाध्यक्ष : किशोर बरकाले (पुढारी), योगेश बोरसे (टी. व्ही ९)
चिटणीस : राहुल देशमुख (दै. भास्कर), संजय सपकाळे (लोकसत्ता)
कार्यकारिणी सदस्य : सुशांत राऊत (टी.व्ही. ९)
ज्ञानेश्वर फड (प्रभात)
उध्दव धुमाळे (लोकमत)
अक्षयकुमार फाटक (नवभारत / नवराष्ट्र)
तुषार झरेकर (पुढारी न्यूज)
गोपाळ गुरव (महाराष्ट्र टाईम्स)
दीपक होमकर (तरुण भारत)
मिलिंद शुक्ल (प्रभात)
मनोजकुमार मोरे (लोकसत्ता)
सचिन वाघमारे (सकाळ)


यंदाच्या निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी व सहास्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. स्वप्नील जोशी यांनी काम पहिले.PUNE NEWS

PUNE NEWS

Share