Skip to content

PUNE NEWS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली सदिच्छा भेट

नवी दिल्ली येथे आयोजित एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुनेत्रा पवार यांनी घेतली सदिच्छा भेट

नवी दिल्ली येथे आयोजित एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती

पुणे PUNE NEWS: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज नवी दिल्ली येथे आयोजित एनडीएच्या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती होत्या.PUNE NEWS

या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पवार यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधानांना श्री गणेशाची सुंदर मूर्ती भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्या.PUNE NEWS

देशाच्या विकासासाठी आणि जनहिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत एनडीएतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. सुनेत्रा पवारांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एनडीएमधील भूमिका अधिक दृढ असल्याचे अधोरेखित झाले.

PUNE NEWS

Share