Skip to content

PUNE NEWS : जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रा उत्साहात साजरी

देवाला कऱ्हा नदीच्या पाण्याचे स्नान घालण्यासाठी रात्री निघालेली पालखी सकाळी साडेअकरा वाजता गडावर

PG
Prashik Ghaste

1 min read

PUNE NEWS : जेजुरी गडावर सोमवती अमावस्या यात्रा उत्साहात साजरी

देवाला कऱ्हा नदीच्या पाण्याचे स्नान घालण्यासाठी रात्री निघालेली पालखी सकाळी साडेअकरा वाजता गडावर

पुणे PUNE NEWS: जेजुरी मध्ये सोमवार (ता. १५) रोजी सोमवती अमावास्येच्या निमित्ताने भाविकांची मांदियाळी पहायला मिळाली. जेजुरी गडावरून श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीला कऱ्हा नदीत स्नान घालण्यासाठी रात्री निघालेली पालखी आज सकाळी साडे अकरा वाजता गडावर दाखल झाली. तब्ब्ल नऊ तासानंतर पालखी गडावर दाखल झाल्यानंतर खांदेकरी, मानकरी, पुजारी देव संस्थांचे विश्वस्त यांनी खंडोबा मंदिराला पालखी खांद्यावर घेऊन पाच प्रदक्षिणा घातल्या.PUNE NEWS

यानंतर खंडोबाची आरती करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. जेजुरी गडावर यात्रेनिमित्त मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न झाला.

PUNE NEWS

Share