Skip to content

Pune News : ‘सीएम चषक’ युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्या उद्घाटन

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : ४१व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील ‘सीएम चषक’ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी ६.३० वाजता पिंपळे निलख येथील चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला आहे.

VK
Vikrant Kulkarni

1 min read

‘सीएम चषक’ युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्या उद्घाटन
‘सीएम चषक’ युवा राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्या उद्घाटन

Pune News :पिंपळे निलख येथे २७ ऑक्टोबरला सोहळा; मुलांच्या आणि मुलींच्या संघांचा सहभाग

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : ४१व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतील ‘सीएम चषक’ स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सायंकाळी ६.३० वाजता पिंपळे निलख येथील चोंधे पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेत मुलांचे आणि मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News

या कार्यक्रमासाठी गोयल गंगा समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अतुल गोयल यांना निमंत्रित करण्यात आले आहे. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे, क्रीडाभावना आणि उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे, तसेच राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे हा या आयोजनामागील उद्देश आहे.

महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे (एमएसबीए) अध्यक्ष संदीप जोशी आणि मानद सरचिटणीस गोविंद कृष्णन मुथुकुमार यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.

Share