Mumbai Local News : मध्य रेल्वे रविवारी मुख्य आणि हार्बर या दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेणार आहे.
Mumbai Central and Harbour Megablock Time Table : विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर रविवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत ब्लॉक घेईल
2 min read

Mumbai Central and Harbour Megablock Time Table : विद्याविहार ते ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर रविवारी सकाळी 8 ते दुपारी 12.30 या वेळेत ब्लॉक घेईल
मुंबई :- मुंबईत उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या मध्य व हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी व देखभाल कामासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. Mumbai Local News
Mumbai Central and Harbour Megablock News : मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी (१० मार्च) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार ते ठाणे दरम्यान तर हार्बर मार्गावर डाऊन व अप मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. Mumbai Local Update


