Skip to content

चाकण येथील मर्सिडीज बेंझ कंपनीमध्ये बिबट्या

वन विभागाचे पथक परिसरात दाखल

PG
Prashik Ghaste

1 min read

चाकण येथील मर्सिडीज बेंझ कंपनीमध्ये बिबट्या

वन विभागाचे पथक परिसरात दाखल

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराला लागून असलेल्या चाकण एमआयडीसी परिसरातील मर्सिडीज बेंझ कंपनीमध्ये बिबट्या शिरला आहे.

कंपनी परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने कामगारांत मोठी दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे पथक मर्सिडीज बेंझ कंपनी परिसरामध्ये दाखल झाले आहे.

Share