Skip to content

Kharghar New Police Officer : खारघरला मिळाल्या महिला पोलिस निरीक्षक

पनवेल : खारघर पोलिस Kharghar Police Station ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी वैशाली गलांडे यांची नियुक्ती केली आहे.

V
Vivek

1 min read

Kharghar, new police officer, appointment, law enforcement, Kharghar police station, security, community safety, crime prevention, policing, officer induction.

पनवेल : खारघर पोलिस Kharghar Police Station ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी वैशाली गलांडे यांची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजीव शेजवळ यांच्या बदलीनंतर गलांडे यांची नियुक्ती केली असून, त्यांनी आपल्या पदाचा पदभार शुक्रवारी स्वीकारला. Kharghar New Police Officer

हेही वाचा: Nalasopara Crime News : हुंडाबळी, सावत्र मुलाने आणि पतीने आठ महिन्याच्या गरोदर पत्नीला आणि पोटातील बाळाला ठार मारले

हेही वाचा: Anti Corruption Bureau News : लाचखोर सरपंच आणि त्यांचा पती यांना एसीबीच्या बेड्या

Share