Skip to content

Kashmira Police News : काशिमीरा पोलिसांनी शस्त्रसाठा पकडला; एकाला अटक, 4 पिस्तूलांसह 8 काडतुसे जप्त

Kashmira Police Crime Branch Unit 1 Arrested Man With 4 Pistol : काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 ची यशस्वी कामगिरी,एका आरोपीकडून 4 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केले,काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

V
Vivek

1 min read

Kashmira Police News : काशिमीरा पोलिसांनी शस्त्रसाठा पकडला; एकाला अटक, 4 पिस्तूलांसह 8 काडतुसे जप्त

Kashmira Police Crime Branch Unit 1 Arrested Man With 4 Pistol : काशिमीरा पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-1 ची यशस्वी कामगिरी,एका आरोपीकडून 4 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केले,काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नालासोपारा :- राज्यात आचारसंहिता Code Of Conduct लागू झाल्यापासून पोलीस Vasai Virar Police Take Action on Criminal चांगलेच ॲक्शन मॉडवर आले आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या Vidhan Sabha Election अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करताना अहमदाबाद हायवेवरील वेस्टर्न हॉटेल मध्ये वास्तव्यास असलेल्या व्यक्तीकडे विनापरवाना गावठी पिस्तुला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Man With 4 Pistol पोलिसांनी माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेतले.‌ पोलिसांनी त्या व्यक्तीकडून 4 गावठी पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केले आहे. Vasai Virar Police Latest News

Photos · 1/3

Arrow Keys ⟵ ⟶

रमेश म्हात्रे (वय 27 रा. नागपुर ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून 4 गावठी पिस्टल व 8 जिवंत काडतुस जप्त केले आहे. त्याबाबत काशिगाव पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3,25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1) (क), 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तो मूळचा नागपूर जिल्ह्यातील आहे. हे पिस्तूल कोठून आणले आहेत. तसेच, ते या पिस्तूलांची कोणाला विक्री करणार होते की, त्या पिस्तूलातून गुन्हा करणार होते, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. Vasai Virar Police Latest News

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त , दत्तात्रय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे,पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अधिराज कुराडे, सपोनिरी प्रशांत गांगुर्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पराज सुर्वे, सफी निखील चव्हाण, सहाय्यक फौजदार संदीप शिंदे,राजु तांबे, पोलीस हवालदार पुष्पेंद्र थापा, पोहवा समीर यादव,सचिन हुले, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, पोलीस अंमलदार गौरव बारी, सौरभ इंगळे,किरण असवले यांनी केली आहे. Vasai Virar Police Latest News

Share