Kalyan Crime News : कल्याणमध्ये धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला..!
•Kalyan Crime News सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी पूर्ववैमनस्यातून प्राणघात हाल्ला, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू
1 min read

•Kalyan Crime News सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी पूर्ववैमनस्यातून प्राणघात हाल्ला, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू
कल्याण :- नंदनवन सोसायटीच्या समोर कल्याण-मुरबाड रोड,कल्याण पश्चिम येथे एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एकाला पूर्व वैमान्यातून धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे.
फिर्यादी सागर कोंडीराम टेंभे (34 वर्ष, बायपास) याचा मित्र निलेश दिलीप जाधव (37 वर्ष) यांच्यावर 23 जुलै च्या रात्री 08.00 वाजल्याच्या दरम्यान 7 ते 8 अनोळखी व्यक्तींनी जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न केला. त्याच्यावर लोखंडी पाना धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. जखमी निलेश याच्यावर कल्याणच्या सिद्धिविनायक रुग्णालयात उपचार सुरू आहे. सागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात बी एन एस चे कलम 109,189 (2),191(2),191(3),190 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1), 135 सह भारतीय हत्यार कायदा कलम चार व 25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना अटक करण्यात आले असून पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विजय नाईक हे करत आहे.
हेही वाचा: Dhamani Dam : इशारा! संततधार पावसामुळे राज्यात या जिल्ह्यात चिंता वाढली, धरणातून सोडले पाणी
- #Mumbai
- #Andheri
- #Santacruz
- #Maharashtra
- #Maharashtra Mirror
- #latest breaking news
- #Google Marathi News
- #Dongari
- #Kalyan Crime News
- #Maharashtra Marathi News
- #CST
- #Mumbai Police
- #Mumbai News
- #maharashtra latest news
- #Mumbai Crime News
- #Voroli
- #Marathi News
- #Marine Drive
- #Mumbai Breaking News
- #Mumbai political news
- #Colaba
- #Mohammadali road
- #Churchgate
- #Dadar
- #Maharashtra police
- #Kurla
- #Mumbai latest news
- #VT
- #Maharashtra Breaking News


