Skip to content

आंबेडकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डुडी, आयुक्त राम यांचे अभिवादन

पुणे: विभागीय आयुक्त डॉ.

PG
Prashik Ghaste

1 min read

आंबेडकर जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डुडी, आयुक्त राम यांचे अभिवादन

पुणे: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार स्मिता माने आदी उपस्थित होते.

Share