Skip to content

देहूरोड येथील भाजप कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणी चार अटकेत

हत्येचा मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे

PG
Prashik Ghaste

1 min read

देहूरोड येथील भाजप कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणी चार अटकेत

हत्येचा मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे

पिंपरी: देहूरोड येथे भाजप कार्यकर्ता रमेश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या क्राईम ब्रँचने चार आरोपींना अटक केली आहे.

मागच्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड जवळच्या देहूरोड मध्ये गोळीबार करून रमेश शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शहरातील वातावरण चांगलेच तापले होते घटनेनंतर पोलिसांनी पथके तयार करून आरोपींचा शोध घेत होत असताना चार आरोपींना अटक करण्यात आले असून यामध्ये हत्येचा मुख्य सूत्रधार अजूनही फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Share