Skip to content

Dombivli Crime News: डोंबिवलीमध्ये घरातून चोरी 9.44 लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास

Dombivali Latest Crime News : विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, घरामधून 9.44 लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने केले लंपास

V
Vivek

1 min read

Dombvili Gold Thief News
Dombvili Gold Thief News

Dombivali Latest Crime News : विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, घरामधून 9.44 लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने केले लंपास

डोंबिवली :- डोंबिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या सुरेंद्र दौलतराव शिंदे (54 वर्ष) यांच्या घरातून 9 लाख 44 हजार 500 रुपये किंमतीच्या सोन्याच्या Gold Stolen दागिन्यांची चोरी झाल्याची घटना विष्णूनगर पोलीस ठाण्यात Vishnu Nager Police Station दाखल करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून डोंबिवलीत चोरीच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.Dombivli latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र शिंदे हे कामानिमित्त बाहेर गेले असता घरात कोण नव्हते. घरात कोण नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश केला. कपाटा मधील ठेवलेले सोन्याचे दागिने ज्याची किंमत 09 लाख 45 हजार पाचशे रुपये दागिने चोरीला गेल्याचे शिंदे यांना लक्षात आले. त्यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भवर हे करत आहे. Dombivli latest Crime News

हेही वाचा: Panvel Crime News : अज्ञात चौकडीने तीक्ष्ण हत्याराने एका इसमाची केली हत्या

Share